बुलढाणा जिल्हा मलकापूर तालुका विदर्भ मलकापूर शहरातील पाणीटंचाईवर प्रशासनाकडून लेखी आश्वासन; ४५ दिवसांत सुधारणा अपेक्षित Kaustubh Shinde June 17, 2026 0 सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा चक्र १० दिवसांवरून ७ ते ८ दिवसांवर आणण्याचे आश्वासन दिले. शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर […]