मत / संपादकीय राजकारण वारसा की वकुब? : गळतीच्या राजकारणात नेतृत्वाची खरी परीक्षा Sima Marathe June 21, 2026 0 महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]