जळगावातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिला आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.  जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वाघ नगर आणि माउली […]