कोकण मुंबई जिल्हा ‘भाड्याने गरबा जोडीदार’ जाहिरातींची चौकशी करा; नरेंद्र मेहता यांची मागणी; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवरील जाहिरातींच्या गैरवापराबाबत चिंता; पोलीस आयुक्तांना निवेदन Kaustubh Shinde September 24, 2026 0 नवरात्रोत्सवात सोशल मीडियावरील गरबा जोडीदाराच्या जाहिरातींमधून महिलांची फसवणूक किंवा खासगी माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता; चौकशीची मागणी. भाईंदर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर ‘भाड्याने गरबा जोडीदार’ या […]