कोकण मुंबई जिल्हा शिक्षकांवर बीएलओसाठी सक्ती नाही : उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट Prakaash Khilare June 20, 2026 0 मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीत निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रियेला राष्ट्रीय कर्तव्य म्हटले. खासगी विनाअनुदानित शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मतदान यादीच्या विशेष सखोल […]