कोकण मुंबई जिल्हा राज्यातील निकृष्ट रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा दणका;आतापर्यंत ३८ केंद्रांवर कारवाई, ४ परवाने कायमस्वरूपी रद्द Kaustubh Shinde July 14, 2026 0 महाराष्ट्रातील रक्तपेढ्या आणि ब्लड स्टोरेज केंद्रांवर एफडीएची विशेष मोहीम. ३४ परवाने निलंबित, ४ कायमस्वरूपी रद्द; रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य. राज्यात नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि मानकांनुसार रक्त […]