कोकण पालघर जिल्हा वसई-विरार महापालिकेतील ४५० कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; ८ ते ११ वर्षे कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याचे आदेश; दीर्घकालीन कंत्राटी नियुक्त्यांवर न्यायालयाची परखड टिप्पणी Kaustubh Shinde September 14, 2026 0 दीर्घकालीन कंत्राटी नियुक्त्यांवर मुंबई उच्च न्यायालयाची परखड टिप्पणी. कायमस्वरूपी कामासाठी कायमस्वरूपी पदे निर्माण करण्याचे राज्य सरकारला निर्देश. वसई-विरार महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा […]