कोकण मुंबई जिल्हा महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची प्रतीक्षा; महिनाभरानंतरही २७ वस्तूंचे वाटप अपूर्ण शालेय संचासाठी तब्बल ९६ टक्के, तर वह्यांसाठी ९२ टक्के विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत Kaustubh Shinde July 21, 2026 0 मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शालेय साहित्य वितरण रखडले. GeM प्रणालीतील विलंबामुळे लाखो विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य अद्याप मिळालेले नाही. मुंबई महानगरपालिकेने यंदा मोठ्या उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा […]