खान्देश जळगाव जिल्हा धार्मिक मुक्ताईनगर तालुका ‘उत्सवासोबतच निसर्गाचे भान जपा’; जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते कपिल पानपाटील यांचा कर्की येथील ‘शिवराय मंडळा’ला पर्यावरण संदेश! Prakaash Khilare September 19, 2026 0 उत्सवासोबतच निसर्गाचे भान जपण्याचा संदेश कर्की येथे देण्यात आला. शिवराय गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ उपक्रमाला प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. […]