कोकण मुंबई जिल्हा आयआयटी मुंबईतील मागासवर्गीय प्राध्यापकांची रिक्त पदे भरा; राजकुमार बडोले यांची मागणी; साहिल वाकोडे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या संचालकांशी चर्चा; संस्थात्मक चौकशी पारदर्शक करण्याची मागणी Kaustubh Shinde September 24, 2026 0 आयआयटी मुंबईतील १,२२५ मंजूर प्राध्यापक पदांपैकी ७४२ पदे भरली असून मागासवर्गीय प्राध्यापकांची रिक्त पदे विशेष भरती मोहिमेद्वारे भरण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई : आयआयटी […]