Uncategorized भाईंदरमध्ये निवासी संकुलांसाठी स्मार्ट पाणी मीटरचा निर्णय; सत्ताधारी पक्षांकडून ठराव मंजूर Kaustubh Shinde June 28, 2026 0 स्मार्ट पाणी मीटरमुळे पाणी वापराचे डिजिटल मोजमाप, पारदर्शक वितरण आणि मनुष्यबळ खर्चात बचत होणार असल्याचा दावा मिरा-भाईंदर महापालिकेने केला आहे. मिरा-भाईंदर शहरातील निवासी संकुलांमध्ये स्मार्ट […]