कोकण मुंबई जिल्हा टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवणे बंधनकारक; हिजाब, बुरख्याला बंदी; स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचा विरोध दर्शवत पुनर्विचाराची मागणी केली Kaustubh Shinde June 25, 2026 0 बायोमेट्रिक पडताळणी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या निर्णयावरून राज्यात चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा […]