कोकण ठाणे जिल्हा टीईटी पेपरफुटीवरून मनसेचा सरकारवर निशाणा; ठाण्यात व्यंगचित्रासह बॅनरबाजी Kaustubh Shinde July 3, 2026 0 टीईटी पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेने सरकारविरोधात व्यंगचित्रासह बॅनर लावले असून परीक्षा घोटाळ्यांतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी आयोजित […]