नोकरी MITR हॉस्पिटल, खारघर येथे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (PRO) पदासाठी भरती; फ्रेशर्सनाही संधी Sunita Khillare May 28, 2026 0 MITR Hospital मध्ये 0 ते 3 वर्षे अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; डिजिटल मार्केटिंग व हॉस्पिटल अनुभवाला प्राधान्य. आरोग्य क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी […]