भुसावळमध्ये ५ ते १० नोव्हेंबर २०२६ दरम्यान निवासी धम्म शिबिर. पाच वर्षांवरील सर्वांसाठी प्रवेश, शिबिर सहयोग राशी एक हजार रुपये. भुसावळ : त्रिरत्न बौद्ध महासंघ, […]
कास्ट्राईब महासंघाच्या ४६ व्या वार्षिक अधिवेशनात ‘कास्ट्राईब शिलेदार’ पुरस्कार मिळविणाऱ्या योगेश अडकमोल आणि रोहित पावरा यांचा जळगाव येथे सत्कार करण्यात आला. जळगाव : कास्ट्राईब कर्मचारी […]
आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत साक्री तालुका प्रेस क्लबची नवीन कार्यकारणी जाहीर; पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार. साक्री : साक्री तालुका प्रेस क्लबची […]
धुळे जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आनंदाचे वातावरण; डिस्ट्रीक लॉ लायब्ररीच्या निवडणुकीत ॲड. महेश मराठे यांचा बिनविरोध विजय. धुळे : धुळे बार असोसिएशनच्या डिस्ट्रीक लॉ लायब्ररीच्या सन […]
किनगावमधील संचलनाबाबत समाजमाध्यमांवरील दाव्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) ने निवेदन सादर केले. जळगाव : किनगाव येथे […]
सावदा येथे ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्ता प्रवेश सोहळ्यात २० कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सावदा, […]
नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान! उचंदे येथे बुद्ध वर्षावासानिमित्त आयोजित कार्यक्रमातून भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीचे महत्त्व आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संदेश देण्यात आला. उचंदे, […]
नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान! धाबेपिंप्री येथे बुद्ध वर्षावासानिमित्त आयोजित कार्यक्रमातून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संदेश देण्यात आला. धाबेपिंप्री : […]
संत मुक्ताबाई महाविद्यालयातील संत ज्ञानेश्वर सभागृहात यशवंत कॉलेज टॅलेंट सर्च एक्झामिनेशन २०२६ चा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदवला. मुक्ताईनगर […]
जळगाव जिल्ह्यातील वराडसिम येथे ग्रामस्थांच्या मागण्यांवर ग्रामपंचायतीचे लेखी उत्तर. विविध विकासकामांसाठी मान्यता, पाठपुरावा आणि उपोषण मागे घेण्याचे आवाहन. भुसावळ : तालुक्यातील वराडसिम येथे प्रलंबित विकासकामे […]