MAH-CET 2026 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांनी तयारीला लागावे: MAH -CET EXAM TIMETABLE ANNOUNCEMENT 2026

महाराष्ट्र राज्याच्या State Common Entrance Test Cell Maharashtra कडून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात येणाऱ्या MAH-CET 2026 परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी निश्चित दिशा मिळाली आहे.

📅 प्रमुख परीक्षांच्या तारखा-

जाहीर वेळापत्रकानुसार विविध अभ्यासक्रमांसाठी CET परीक्षा खालीलप्रमाणे होणार आहेत:

  • MBA/MMS CET 2026 : २४ मार्च २०२६
  • MCA CET 2026 : २५ मार्च २०२६
  • M.Arch CET 2026 : २५ मार्च २०२६
  • B.Ed (General & Special) CET : २७ ते २९ मार्च २०२६
  • LL.B (3 वर्ष) CET : ०२ व ०३ मे २०२६
  • B.P.Ed CET : ०४ मे २०२६
  • B.P.Ed (Field Test) : ०५ ते ०७ मे २०२६
  • M.Ed CET (3 वर्ष Integrated) : ०९ मे २०२६
  • LL.B (5 वर्ष) CET : ०८ मे २०२६

📢 विद्यार्थ्यांसाठी सूचना-

CET Cell ने स्पष्ट केले आहे की, अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेच्या तारखा लक्षात ठेवून तयारी करावी. तसेच Admit Card (Hall Ticket) आणि इतर महत्त्वाच्या सूचनांसाठी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🌐 अधिक माहितीसाठी-

विद्यार्थ्यांनी अधिक माहिती, हॉल तिकीट आणि अपडेट्ससाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी:

👉 http://www.mahacet.org

👉 MAH-CET 2026 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम तयारीची वेळ असून, योग्य नियोजन करून परीक्षेत यश मिळवण्याची संधी आहे.

#cet_exam_2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *