नवीन बसस्थानकातील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई; आरोपीला अटक, १६ हजारांची रोकड हस्तगत

जळगाव नवीन बसस्थानकातील जबरी चोरीचा तपास करत पोलिसांनी आरोपीला भजी गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. चोरीच्या रकमेपैकी १६ हजार रुपये हस्तगत. जळगाव : नवीन बसस्थानक परिसरात […]

गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली; मोबाईल दुकानातून ५० हजारांचा ऐवज लंपास; चार संशयित सीसीटीव्हीत कैद

गोलाणी मार्केटमध्ये तीन दुकानांचे लॉक तोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. चार संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याची माहिती; पोलिसांकडून शोध सुरू.  शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री […]

error: Content is protected !!