वर्धा जिल्हा विदर्भ NEET पेपर फुटीविरोधातील आंदोलनावर लाठीचार्जचा निषेध; २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला भीम आर्मी संविधान रक्षक दल, वर्धाचा जाहीर पाठिंबा; बजाज चौकात सकाळी १० वाजता आंदोलन; नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन Prakaash Khilare July 22, 2026 0 जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जानंतर वर्ध्यात भीम आर्मी संविधान रक्षक दल आक्रमक. महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत जिल्हा बंदची घोषणा. दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपर फुटीच्या निषेधार्थ […]