कोका-कोला कंपनीसाठी ९ MCM पाणी आरक्षित; जामनेर परिसरात पाणीबाणीचा धोका?

वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]

१,२०० कोटींचा जामनेर प्रकल्प: रोजगाराची सुवर्णसंधी की प्लास्टिक आणि भूजल प्रदूषणाचे नवे संकट?

रोजगारासोबत पर्यावरणही तितकेच महत्त्वाचे! जामनेरच्या १,२०० कोटींच्या कोका-कोला प्रकल्पाबाबत पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी मांडलेली शाश्वत विकासाची भूमिका. ​गुगलवर सर्च करत असताना ‘लोकसत्ता’च्या ४ जुलै २०२६ […]

error: Content is protected !!