मुंबई जिल्हा संप बेस्टचा, फायदा मेट्रोचा; मेट्रो-३ वर प्रवासी संख्येचा नवा उच्चांक Kaustubh Shinde June 20, 2026 0 बेस्टच्या बेमुदत संपामुळे मुंबईकरांनी मेट्रोकडे मोर्चा वळवला. मेट्रो-३ सह मेट्रो-१, २अ, २ब, ७ आणि ९ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. बेस्टच्या १२ कर्मचारी संघटनांनी […]