खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका ‘नशामुक्त युवा’ उपक्रमाला मू. जे. महाविद्यालयाचा प्रतिसाद; जिल्हास्तरीय स्पर्धांत विद्यार्थ्यांचे यश Kaustubh Shinde August 6, 2026 0 जळगावातील मू. जे. महाविद्यालयात नशामुक्त समाजाच्या जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, गीतगायन व पथनाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. मूळजी जेठा महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा’ या विषयावर […]