कोकण नवी मुंबई लोकविकास सामाजिक प्रतिष्ठानचा आदिवासी वाड्यात रेनकोट वाटपाचा अभिनव उपक्रम; कोप्रोलीतील आदिवासी बांधवांना मदतीचा हात; शिक्षण व समाजप्रबोधनाचा संदेश Prakaash Khilare August 3, 2026 0 उरण तालुक्यात लोकविकास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी वाड्यात रेनकोट वाटप करण्यात आले. समाजसेवा, शिक्षण आणि आदिवासी विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार […]