कोकण पालघर जिल्हा वसईत महापालिकेच्या बसची उभ्या टँकरला धडक; १५ हून अधिक प्रवासी जखमी ;एव्हरशाईन रस्त्यावर सकाळी घडला अपघात; चालकाच्या निष्काळजीपणाचा प्रवाशांचा आरोप Kaustubh Shinde August 6, 2026 0 एव्हरशाईन परिसरात महापालिकेच्या बसचा अपघात; ३० हून अधिक प्रवाशांना धक्का, प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या […]