कोकण ठाणे जिल्हा नाले बुजवल्याने काटई–बदलापूर रस्ता जलमय; भूमाफियांवर कारवाईची एमआयडीसीची मागणी Kaustubh Shinde July 13, 2026 0 नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवर अतिक्रमण झाल्यामुळे काटई–बदलापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत होत असल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले असून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. काटई–बदलापूर मार्गावरील पावसाळ्यातील पाणी […]