कोकण नवी मुंबई सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक किशोर कडू यांचा ६०वा वाढदिवस उत्साहात साजरा ;वृक्षारोपण, शाळांना वॉटर प्युरिफायर व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवसाला दिले सेवाभावी रूप. Prakaash Khilare August 5, 2026 0 वाढदिवसाचे औचित्य साधून उद्योजक किशोर कडू यांनी रायगड जिल्ह्यात वृक्षारोपण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. उरण तालुक्यातील […]