पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्हा जर्मन लँग्वेज बूस्टर: बक्षीस वितरण व कौतुक सोहळा Prakaash Khilare June 21, 2026 0 ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत जर्मनीत मोफत शिक्षण व स्टायपेंडसह नोकरीसाठी मार्गदर्शन करण्याचा संकल्प विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघाने व्यक्त केला. विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघातर्फे ‘करिअर सिरीज: […]