कोकण नवी मुंबई रायगड जिल्हा शेतकरी प्रश्नांवर एकजुटीची चळवळ उभारण्याचा निर्धार; उरणमध्ये शेतकरी संघटना समन्वय समितीची बैठक ;गावठाण विस्तार, भूसंपादन आणि कॉरिडोर रोडबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा Prakaash Khilare August 9, 2026 0 दादरपाडा येथे शेतकरी संघटना समन्वय समितीची अॅडव्होक कमिटी बैठक; ३२ सदस्यांची उपस्थिती, शेतकरी हक्क आणि भूसंपादनाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रायगड जिल्ह्यातील विविध […]