खान्देश जळगाव जिल्हा कामगार दिनी सफाई महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान ; नारीशक्ती संस्थेचा उपक्रम Kaustubh Shinde May 2, 2026 0 शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांचा सन्मान! नारीशक्ती संस्थेतर्फे सफाई भगिनींना गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले. जळगावातील या कौतुकास्पद कार्यक्रमाचा आढावा. महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य […]