मुंबईत पावसाची संततधार; ‘यलो अलर्ट’, सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पुन्हा जोर; मुंबईसह उत्तर कोकणात पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले. वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, मुलुंडसह उपनगरांत पावसाचा जोर; हवामान विभागाचा यलो अलर्ट.  मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी रात्रीपासून […]

महापालिका शाळांच्या पटसंख्येला अचानक ‘ब्रेक’; विद्यार्थी नोंदणी निम्म्यावर ;मागील वर्षी जुलैमध्ये ९ हजार ६१३ विद्यार्थी; यंदा आतापर्यंत ५ हजार ४२ नोंदणी, अंतिम आकडेवारी सप्टेंबरअखेर स्पष्ट होणार

मिरा-भाईंदर पालिका शाळांतील विद्यार्थी संख्येचा प्रश्न चर्चेत; २०२६-२७ मध्ये आतापर्यंत ५,०४२ नोंदणी, ३० सप्टेंबरनंतर अंतिम पटसंख्या स्पष्ट होणार.  मिरा-भाईंदर महानगरपालिका शाळांमध्ये मागील काही वर्षांपासून वाढत […]

पाटकर-वर्दे कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनचा संयुक्त सायबर जनजागृती उपक्रम ‘Mission: Cyber Shiksha for Cyber Suraksha’ अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग आणि स्कॅम्सपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन

‘My Data, My Responsibility’ संदेशातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्कॅम, फिशिंग, वैयक्तिक माहितीची सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल वर्तनाबाबत पाटकर-वर्दे कॉलेजकडून मार्गदर्शन.  डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबतच […]

मुंबईला समुद्रपातळी वाढीचा धोका; पालिकेकडून नव्याने मूल्यांकन

मुंबईच्या किनारपट्टीवरील सखल आणि संवेदनशील भागांचा अभ्यास होणार. समुद्रपातळी वाढ, पूर, अरबी समुद्राचे वाढते तापमान आणि विकासाचा आढावा घेतला जाणार.  जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान आणि […]

मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार; किमान भाड्यात वाढ

सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय. जाणून घ्या नवीन किमान भाडे आणि कारणे. मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून […]

मुंबई विमानतळावर बॅगेजमधून मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांत वाढ ;जानेवारी ते ऑगस्टदरम्यान सहार पोलिसांत १० गुन्हे दाखल; एकाही प्रकरणाचा अद्याप उलगडा नाही

मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या बॅगेजमधून मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांनी चिंता वाढली. सहार पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू.  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या बॅगेजमधून सोन्याचे दागिने, रोकड […]

आठ दिवसांत ४,२९० कोटी लिटर पावसाचे पाणी समुद्रात;मुंबईची १० दिवसांची तहान भागवू शकणारा साठा वाहून गेला

मुंबई महापालिकेच्या १९ उपसा केंद्रांतून आठ दिवसांत ४,२९०.५ कोटी लिटर पाणी समुद्रात. पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपायांची गरज अधोरेखित.  ३० जून ते ७ जुलै या अवघ्या आठ […]

लाच घेताना पकडलेले महापालिकेचे २०७ अधिकारी-कर्मचारी; ११२ जण पुन्हा सेवेत, कारवाई रखडल्याचा धक्कादायक खुलासा ;आरटीआयमधून माहिती उघड; ६८ कर्मचारी निकालाआधीच निवृत्त, अनेक भ्रष्टाचार चौकशा वर्षानुवर्षे प्रलंबित

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणांवर कारवाईचा वेग मंदावल्याचा आरोप. लाचखोरीच्या २०७ प्रकरणांपैकी अनेक अधिकारी पुन्हा सेवेत, अभियोग मंजुरीही प्रलंबित.  लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या मुंबई महापालिकेतील २०७ […]

गिरगावच्या २०० वर्षे जुन्या विठ्ठल-रखुमाई मंदिराला वारसा दर्जाचा मार्ग मोकळा; २३ ऑगस्टपर्यंत सूचना-हरकती मागविल्या

मुंबईतील ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई मंदिराला वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता. महापालिकेने २३ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन केले.  गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातील वैद्यवाडीत असलेल्या […]

धारावी पुनर्विकासासाठी आठ हजार झाडे बाधित होण्याची शक्यता; भरपाई म्हणून ३० हजारांहून अधिक वृक्ष लागवड

धारावी पुनर्विकास प्रकल्प, वृक्षतोड, पुनर्रोपण, पर्यावरण संरक्षण आणि ३० हजारांहून अधिक नवीन वृक्षलागवडीबाबतची सविस्तर माहिती वाचा.  धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार झाडे बाधित होण्याची […]

error: Content is protected !!