उचंदे येथे बुद्ध वर्षावासानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न; समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश

नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान! उचंदे येथे बुद्ध वर्षावासानिमित्त आयोजित कार्यक्रमातून भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीचे महत्त्व आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संदेश देण्यात आला. उचंदे, […]

धाबेपिंप्री येथे बुद्ध वर्षावासानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न; समता, बंधुता आणि एकतेचा संदेश

नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान! धाबेपिंप्री येथे बुद्ध वर्षावासानिमित्त आयोजित कार्यक्रमातून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संदेश देण्यात आला. धाबेपिंप्री : […]

मुक्ताईनगरमध्ये ‘यशवंत कॉलेज टॅलेंट सर्च एक्झामिनेशन २०२६’चा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात; आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; २६५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

संत मुक्ताबाई महाविद्यालयातील संत ज्ञानेश्वर सभागृहात यशवंत कॉलेज टॅलेंट सर्च एक्झामिनेशन २०२६ चा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदवला. मुक्ताईनगर […]

मुक्ताईनगरात बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराच्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन; आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुक्ताईनगरातील बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते. मुक्ताईनगर : […]

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनीचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश; समीक्षा पाटील हिने पटकावला द्वितीय क्रमांक

विद्या भारती शैक्षणिक मंडळाच्या संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर येथील समीक्षा पाटील हिचे विज्ञान प्रदर्शनात यश. विज्ञान शिक्षिका कविता कचरे यांचे मार्गदर्शन आणि जिल्हास्तरीय […]

जिल्हा बँक निवडणुकीत खडसे कुटुंबीयांना दिलासा; चंद्रकांत पाटलांच्या हरकती फेटाळल्या;मुक्ताईनगर तालुक्यातील चार सहकारी सोसायट्यांतील ठरावांना आव्हान; विभागीय सहनिबंधकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी खडसे कुटुंबीयांना दिलासा. सहकारी सोसायट्यांच्या ठरावांवरील हरकती फेटाळल्याने राजकीय चर्चेला वेग.  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत खडसेंना धक्का; महायुतीकडे सत्ता, जयपाल बोदडे सभापती

२०१७ मधील जिल्हा परिषद सदस्यत्व आणि समाजकल्याण सभापतीपदाचा अनुभव असलेले जयपाल बोदडे आता बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले आहेत. जाणून घ्या सत्तांतराची सविस्तर […]

संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ७२ उमेदवारांचा सहभाग; १४ जणांची निवड

विद्या भारती शैक्षणिक मंडळाच्या प्रेरणेने संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे रोजगाराभिमुख कॅम्पस ड्राइव्ह यशस्वी झाला. ७२ उमेदवारांचा सहभाग आणि १४ उमेदवारांची निवड; संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीच्या […]

मुक्ताईनगरात ऑल इंडिया पँथर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सतीश गायकवाड यांचा सत्कार; कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथे सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुक्ताईनगर, जि. जळगाव : मुक्ताईनगर […]

संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात आदिशक्ती मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात साजरा

आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या जीवनकार्याची आणि आध्यात्मिक विचारांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालयात जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुक्ताईनगर, दि. १२ ऑक्टोबर […]

error: Content is protected !!