अंगणवाडी कोड 27499170321 असलेल्या नायगाव केंद्राचे छप्पर वादळात उडून गेले. पावसाळ्यापूर्वी निधी मंजूर करून दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात नुकत्याच […]
फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मनीयार बिरादरीच्या वार्षिक सभेत सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीची २८ वी […]
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगावात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र […]
महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून विविध पदांवर अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची सन 2026–28 साठी […]
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १९ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विशेष समारंभ आयोजित करण्यात आला. त्यांच्या योगदानाचा गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील […]
मानवी तस्करी व महिलांच्या शोषणाविरोधात चोपडा पोलिसांची मोठी मोहीम. छाप्यात सहा महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. चोपडा शहर पोलिसांनी मानवी तस्करी […]
रोटरी भवन, जळगाव येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. पालक व विद्यार्थ्यांना प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. जळगांव येथील […]
ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन वसतिगृहासाठी २३ कोटींचा प्रकल्प मंजूर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांची वाढती प्रवेशसंख्या […]
मुक्ताईनगरच्या युवा भारत अकॅडमीचे विद्यार्थ्यांचे मोठे यश; कठोर मेहनत आणि संतोष सोनार यांच्या मार्गदर्शनातून सरकारी नोकरीचे स्वप्न साकार. मुक्ताईनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, […]