संत गजानन माऊलींचे एक निस्सीम भक्त,
कै.तुकाराम संपत पाटील यांच्यापासून चाललेला हा वारसा ते आजपर्यंत, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा संस्थांमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या इमानेइतबारे पार पाडत लोकांच्या हितासाठी काम केले.
“एक मोठ्या मनाचा व सच्चा माणूस,
अडचणीच्या कामामंध्ये मार्ग काढण्यासाठी ते मोलाचं सहकार्य करतात. म्हणुनच त्यांना जादुची छडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. “भल्या भल्यांना जमत नाही ते प्रविणभाऊ ला जमत, असं दिलखुलास व्यक्तिमत्त्व,
“संकटकाळी काळजापासून मदत करणे ही त्यांची खासियत आहे. सामान्यांच्या प्रश्नांना आपलं मानून, तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचणारा एक लढवय्या. राजकारणातील विश्वासार्ह व्यक्तीमत्त्व, राजकारणात अनेक चढउतार आले, अपयश आलं तरी कधी खचुन न जाता. आपल्या कामाचा मार्ग कायम ठेवला.
आ.मा.महसुलमंत्री एकनाथरावजी खडसे साहेब यांचे खंदे समर्थक,
समाजसेवक आणि पुढारी
आयु. प्रविण प्रल्हाद कांडेलकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,,त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराट लाभो. त्यांची समाजसेवीची वाटचाल अशीच यशस्वी राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
सतीश वानखेडे, मुक्ताईनगर , +91 80809 80507
satish02031997@gmail.com
#pravinkandelkar #birthdaycelebration #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
