बसस्थानकात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती बस वाहकांना ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकारांची माहिती; OTP, PIN, पासवर्ड आणि गोपनीय बँकिंग माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

जळगाव बसस्थानकात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम; डिजिटल व्यवहारातील खबरदारी आणि सायबर फसवणूक झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची माहिती. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढत असलेल्या सायबर […]

स्थापनेपूर्वीच १२ फुटी गणेशमूर्ती दुभंगली; जय महाराष्ट्र मित्र मंडळाला धक्का; बऱ्हाणपूरहून आणलेल्या मूर्तीसाठी ४७ हजारांचा खर्च; वाहतुकीदरम्यान मूर्तीला तडे गेल्याचा अंदाज, मूर्तिकाराच्या निष्काळजीपणाचा मंडळाचा आरोप

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीला वाहतुकीदरम्यान तडे गेल्याचा अंदाज; मूर्तिकाराच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी. गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच जळगावातील नवी पेठ परिसरातील जय […]

टाकरखेडा गावात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती ;KBCNMU आणि Quick Heal Foundationचा संयुक्त उपक्रम; नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत याबाबत टाकरखेडा येथील नागरिकांना मार्गदर्शन; KBCNMU आणि Quick Heal Foundationचा उपक्रम. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता त्यासोबत […]

फसवणुकीच्या डिजिटल जाळ्यापासून सुरक्षिततेकडे वाटचाल; निमखेडीत सायबर सुरक्षा जनजागृती सत्र

सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी निमखेडीतील नागरिकांना डिजिटल सुरक्षेचे धडे. OTP, KYC Fraud, Fake Job Offers, 2FA आणि Digital Footprint बाबत जनजागृती.  ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये सायबर […]

एमपीएससीच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा ;संशयित अधिकाऱ्यांच्या चौकशीसह परीक्षा पद्धतीत बदलाची मागणी

एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचा जळगावमध्ये आक्रोश मोर्चा; ऑफलाइन परीक्षा आणि पारदर्शक प्रक्रियेची मागणी.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार आणि […]

मरीमातेच्या बारा गाड्यांचा पारंपरिक सोहळा उत्साहात ;दीडशे वर्षांची परंपरा कायम; टॉवर चौक ते भिलपुरा परिसरात भक्तिमय वातावरण

दीडशे वर्षांची परंपरा जपत जळगावमध्ये मरीमातेच्या बारा गाड्यांचा सोहळा उत्साहात पार पडला. टॉवर चौक ते भिलपुरा मार्गावर नागरिकांची मोठी उपस्थिती. जळगाव शहरातील सुमारे दीडशे वर्षांची परंपरा […]

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची प्रशासनाकडून पाहणी ;विद्युत तारा, खड्डे, वाहतूक व्यवस्था आणि संभाव्य अडथळ्यांची घेतली माहिती; आवश्यक उपाययोजनांच्या सूचना

जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी मार्गाची पाहणी; महावितरण, मनपा, पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संभाव्य अडचणींची नोंद घेतली. आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिरवणूक मार्गाची […]

पेणच्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींना जळगावकरांची पसंती ;पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आकर्षक मूर्ती बाजारात दाखल; वाहतूक खर्चामुळे दरात १० टक्क्यांनी वाढ

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जळगावकरांचा शाडू मातीच्या गणेशमूर्तींकडे कल. वाहतूक खर्चामुळे यंदा मूर्तींच्या दरात सुमारे १० टक्के वाढ. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजारपेठेत रायगड जिल्ह्यातील पेण येथून […]

बोदवड मोर्चातील कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ;आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीच्या मोर्चातील प्रकरणावरून संताप; गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

बोदवड येथील मोर्चानंतर दाखल गुन्ह्यांच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बोदवड येथे १ सप्टेंबर रोजी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीच्या वतीने […]

सायबर सुरक्षेचा संकल्प; सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये विशेष जनजागृती ;कर्मचारी आणि रुग्णांना ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन; Quick Heal Foundation च्या Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन

सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; Quick Heal Foundation च्या Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करून नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेचे धडे. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात […]

error: Content is protected !!