कोकण ठाणे जिल्हा लैंगिक छळाच्या त्रासातून पर्यवेक्षकाची हत्या; दोन कर्मचारी अटकेत Kaustubh Shinde July 21, 2026 0 ठाणे ग्रामीण पोलिसांनी पर्यवेक्षकाच्या हत्येप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कंपनीतील वरिष्ठ […]