खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका आदिवासी विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ;१२ हजार ५०० पदांची विशेष भरती, वसतिगृहांची क्षमता वाढविण्यासह ‘स्वयं’ योजनेची रक्कम वेळेत देण्याची मागणी Kaustubh Shinde September 1, 2026 0 जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विशेष पदभरती, नवीन वसतिगृहे, आर्थिक मदत आणि शैक्षणिक समस्यांच्या तातडीने निराकरणाची मागणी. विविध शैक्षणिक समस्या आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष […]