खान्देश जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका महाराजस्व अभियानांतर्गत मुक्ताईनगर येथे ३१ जुलै रोजी बहुविभागीय शासकीय सेवा शिबिर; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन Prakaash Khilare July 30, 2026 0 मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांसाठी विशेष शासकीय सेवा शिबिर. ३१ जुलै रोजी विविध सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांना […]