खान्देश जळगाव जिल्हा पाचोरा तालुका पाचोरा येथे ‘बीएलबीसी’ बैठक संपन्न; वार्षिक पत आराखडा उद्दिष्टपूर्तीसह कृषी पायाभूत सुविधांना गती देण्याचे निर्देश Prakaash Khilare June 15, 2026 0 जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांच्या उपस्थितीत झालेल्या बीएलबीसी बैठकीत कृषी विकास, वित्तीय समावेशन आणि ग्रामीण बँकिंग सेवांच्या विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. […]