कोकण ठाणे जिल्हा कळव्यात ४८ एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल; प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश Kaustubh Shinde July 21, 2026 0 ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्रीडा प्रकल्पांपैकी एक ठरणाऱ्या कळवा क्रीडा संकुलासाठी क्रीडा विभाग प्रस्ताव तयार करत असून, खेळाडूंना एकाच ठिकाणी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. ठाणे […]