कोकण पालघर जिल्हा विरारमधील चंदनसार बाजारात धक्कादायक प्रकार; नाल्याच्या पाण्यात भाज्या धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल Kaustubh Shinde July 3, 2026 0 विरारमधील चंदनसार भाजी बाजारात नाल्याच्या पाण्याचा वापर करून भाज्या धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. […]