खान्देश जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुका निर्वाण फाउंडेशन व अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘पाडा केअर’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न Prakaash Khilare June 16, 2026 0 दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने अंतुर्ली येथे ‘पाडा केअर’ आरोग्य शिबिर संपन्न झाले. डॉ. सैलेश पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोग्य तपासणी केली. दुर्गम […]