माय लाइफस्टाईल प्रा. लि.च्या साप्ताहिक बैठकीत सायबर सुरक्षेची जनजागृती

विविध वयोगटांतील नागरिकांनी सायबर धोके ओळखून सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकाराव्यात, यासाठी लातूरमध्ये सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.  माय लाइफस्टाईल प्रा. लि. कंपनीच्या साप्ताहिक बैठकीदरम्यान अधिकारी, […]

माय लाइफस्टाईलच्या साप्ताहिक बैठकीत सायबर सुरक्षेची सखोल जनजागृती; अधिकारी, कर्मचारी, कामगार, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग; ऑनलाइन फसवणूक व डिजिटल व्यवहारांबाबत व्यावहारिक मार्गदर्शन

सायबर वॉरियर प्राजक्ता बोरुळे आणि योगिता जाधव यांनी प्रत्यक्ष उदाहरणांतून सुरक्षित डिजिटल सवयी, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनातील […]

error: Content is protected !!