खान्देश धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत शरद पवार यांचे लक्ष वेधले ;राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट; लाटीपाडा, जामखेली, मालनगाव आणि अक्कलपाडा प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाची मागणी Harshal Thakare September 16, 2026 0 धुळे जिल्ह्यातील पावसाची अनिश्चितता, शेतीसाठी पाण्याची गरज आणि जलस्रोतांच्या नियोजनाबाबत हर्षल ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा. धुळे जिल्ह्यातील पावसाची अनिश्चितता, शेतीपिकांसमोरील पाण्याचा प्रश्न […]