अमरावती जिल्हा विदर्भ शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘‘भूत’‘, ६०० विद्यार्थी घरी Kaustubh Shinde August 14, 2026 0 अमरावतीच्या मेळघाटातील डोमा आश्रमशाळेत ‘भूत’ असल्याच्या अफवेने विद्यार्थी घरी गेले. ‘मास हिस्टेरिया’ची शक्यता व्यक्त; समुपदेशनाला सुरुवात. मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘भूत’ असल्याच्या अफवेमुळे […]