खान्देश जळगाव जिल्हा जळगाव तालुका सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विशेष कृती आराखडा; जि.प. प्रशासनाकडून प्रलंबित मागण्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याची ग्वाही Kaustubh Shinde September 16, 2026 0 राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या उपस्थितीत बैठक; सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या प्रशासनाला सूचना. सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण तसेच त्यांच्यासाठी […]