अपघात कोकण रायगड जिल्हा नेरुळमध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह; दोन विद्यार्थिनी जखमी,महापौरांकडून चौकशीचे आदेश Kaustubh Shinde July 1, 2026 0 एल.पी. ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनी जखमी. विद्युत सुरक्षेबाबत महापौरांनी संबंधित विभागांना तातडीचे निर्देश दिले. नेरुळ परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह […]