खान्देश गुन्हेगारी जळगाव जिल्हा पोलिस डायरी मुक्ताईनगर तालुका घोडसगाव पुलाजवळ दरोड्याच्या तयारीतील टोळीवर पोलिसांचा छापा; दोन अटकेत, पिस्तूलसह ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त Kaustubh Shinde May 30, 2026 0 घोडसगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीविरोधात मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई. गावठी पिस्तूल, मोबाईल आणि वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुक्ताईनगर पोलिसांनी घोडसगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील […]