कोकण मुंबई जिल्हा वसईजवळ मुंबई-वडोदरा महामार्गावर भीषण अपघात; २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरचा मृत्यू Kaustubh Shinde June 28, 2026 0 वसईजवळील मुंबई-वडोदरा महामार्गावर मोटारसायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर आकाश निर्जयसिंग ठाकूर यांचा मृत्यू झाला. मांडवी पोलीस पुढील तपास करत आहेत. नियोजित […]