कोकण मुंबई जिल्हा मुंबईत पावसाचा जोर वाढला; काही भागात वाहतूक कोंडी Kaustubh Shinde June 25, 2026 0 मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागांत पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि […]