कोकण मुंबई जिल्हा क्विक हील फाऊंडेशनच्या पुढाकाराने पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून बालभारती एम. जी. पी. ज्युनिअर कॉलेजमध्ये सायबर जागरूकता उपक्रम ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संदेशातून विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल वर्तनाचे मार्गदर्शन Prakaash Khilare September 15, 2026 0 ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ अभियानांतर्गत पाटकर-वर्दे कॉलेजचे सायबर वॉरियर्स अश्विक पाटील आणि अंश गिरप यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल वर्तनाचे धडे दिले. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता […]