इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज, व्याज परतावा योजनांना सुरुवात; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात ओबीसी नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सात विविध योजना सुरू. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र लाभार्थ्यांनी तातडीने अर्ज करावेत.  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त […]

शनिपेठ पोलिसांची बालविवाहाविरोधात कठोर कारवाई; जळगाव शहरातील दोन बालविवाह रोखले;जमुना नगर व कांचन नगरातील विवाह सोहळे वेळीच थांबविले; नियम मोडणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा

जळगावातील बालविवाहविरोधी मोहिमेला वेग. शनिपेठ पोलिसांनी दोन बालविवाह रोखत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले.  बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेविरोधात शनिपेठ पोलिसांनी कठोर भूमिका घेत जळगाव शहरातील […]

मुंबई विमानतळावर पुन्हा रनवे सुरक्षेचा प्रश्न; एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांमुळे गोंधळ

मुंबई विमानतळावर एकाच धावपट्टीवर दोन विमानांच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर एटीसीने तातडीने हस्तक्षेप केला. विमान सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त. मुंबई विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडिया […]

दक्षिण मुंबई हादरली! पायधुनी परिसरात सात वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी सुरक्षारक्षक अटकेत; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला वेढा

मुंबईतील पायधुनी परिसर हादरवणाऱ्या अत्याचारप्रकरणी पोलिसांकडून वैज्ञानिक पुरावे संकलित. आरोपीविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात सात वर्षीय मुलीवरील कथित अत्याचारप्रकरणी एका सुरक्षारक्षकाला पोलिसांनी […]

वसई रेल्वे स्थानकातील गंजलेल्या जाहिरात फलकाचे लोखंडी पत्रे निखळले; अपघाताचा धोका, प्रवाशांकडून तातडीच्या कारवाईची मागणी

वसई रेल्वे स्थानकातील गंजलेला जाहिरात फलक आणि लटकलेली लोखंडी पत्रे धोकादायक; हजारो प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण.  वसई रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ […]

ठाण्यात वाढदिवसाचा बॅनर दुचाकीवर कोसळला; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

ठाण्यातील वर्दळीच्या तीन हात नाका परिसरात बॅनर कोसळण्याच्या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील तीन हात […]

नाले बुजवल्याने काटई–बदलापूर रस्ता जलमय; भूमाफियांवर कारवाईची एमआयडीसीची मागणी

नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवर अतिक्रमण झाल्यामुळे काटई–बदलापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत होत असल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले असून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.  काटई–बदलापूर मार्गावरील पावसाळ्यातील पाणी […]

म्हाडाच्या समूह पुनर्विकासातून १.३० लाख घरे ; ८२,५०० कुटुंबांचे पुनर्वसन,नऊ हजार कोटींचा महसूल!

अभ्युदयनगर, पीएमजीपी, मोतीलाल नगर, कामाठीपुरा आणि इतर प्रमुख म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासामुळे मुंबईतील घरांच्या उपलब्धतेत मोठी भर पडणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सुमारे […]

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) नावाने बनावट संकेतस्थळ; डॉक्टरांना सावधतेचा इशारा

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांना वेब पत्ता काळजीपूर्वक तपासून केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. बनावट संकेतस्थळाबाबत पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र […]

एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर परिवहन विभागाची कारवाई; १० दिवसांत ६,७१८ वाहनांवर दंड

एचएसआरपी अनिवार्य नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर परिवहन विभागाने कडक कारवाई सुरू केली असून, अधिकृत केंद्रांवरून तातडीने क्रमांक पाटी बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  उच्च […]

error: Content is protected !!